चालू घडामोडी :

देवि त्वं भक्त सुलभे सर्व कार्य़ विधायनी ।
कलौ हि कार्य सिध्यर्थ मुपायं ब्रुहि यत्नतः

कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी,
महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू,
जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्रीक्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.

छायाचित्र संग्रह

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके l
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ll

कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी, महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठापैकी, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू, जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्री क्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.

भक्तांचे श्रद्धास्थान

देवीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी न चुकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री मोहटा देवीचे भक्त मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात व जाताना एक वेगळीच उर्जा आपल्या सोबत घेऊन जातात.

भक्तांसाठी भक्तनिवास

भक्तांना राहण्यासाठी तसेच भाविकांच्या भोजनासाठी मंदिर संस्थानातर्फे भक्त निवासाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय विशेष अतिथी (VIP सुट्स) निवास व्यवस्था वातानुकूलित आहे.

दरवर्षी हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात.

जाहीर निविदा आणि सुचना

Read more

शारदीय नवरात्र महोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक १५  ऑक्टोबर २०२३ घटस्थापनेपासून आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा शनिवार दिनांक २८  ऑक्टोबर२०२३  या कालावधीमध्ये श्रीक्षेत्र  मोहटादेवी देवी गड येथे संपन्न

Read more

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मोहटा देवीचा वार्षिक उत्सव भाविकांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more