नित्य धार्मीक पुजा विधी आरती कार्यक्रम वेळापत्रक

नित्य कार्यक्रम मंदीर गाभारा :-

पहाटे ४ ते ५ नगारावादन, भुपाळी
   
५ ते ७ महापुजा, महाभिषेक
   
स. ७ ते ७.३० आरती, तिर्थप्रसाद वाटप
   
स. ७.३० ते ११.३० भावीकांचे दर्शन
   
दु. ११.३० ते १२ मध्यान्हपुजा, महानैवेद्य समर्पण
   
१२ ते १२.३० आरती
   
दु. १२.३० ते सायं. ६.३० भावीकांचे दर्शन
   
सा. ६.३० ते ७ प्रदोषपुजन
   
सा. ७ ते ७.४५ आरती प्रार्थना
   
७.४५ ते ९ भाविकांचे दर्शन
   
  अभिषेक कक्ष
स. ८ ते दु. १२ प्रतिमेस अभिषेक, अर्चन, कुलाचार, कुलधर्म श्री. सप्तशती पाठ वाचन.
   
दु. १ ते ४ श्री सत्यनारायण, श्री सत्याची पुजन.
 
 
 
इथे क्लिक करा
 
 

 

 
© २०१२ श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत. // Create & Design - Sandeep Ghule / 9404979565