देवस्थानचे उपक्रम

    भक्तनिवास
    देवीच्या दर्शनसाठी राज्य व राज्याबाहेरील असंख्य भाविक येतात. त्यांना निवासासाठी अद्यावत असे भव्य भक्त निवास उभारले असून यामध्ये किमान ५०० भाविकाची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
    मिनीबस
    पाथर्डी ते मोहटा देवी गडावर भाविक भक्तांना येण्याकरिता व प्रवास सुलभ होण्याकरिता दोन मिनीबस चालविण्यात येतात.
    सौर व पवन ऊर्जा प्रकल्प
    भाविक भक्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्याकरिता व विजेच्या समस्येवर मात करण्याकरिता २० के. व्ही. सौर व पवन ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आलेला आहे.
    दळणवळण व्यवस्था
    भाविकाची गर्दी लक्षात घेता व प्रवास सुलभ व सुरळीतपणे होण्याकरिता देविगड ते पाथर्डी दुहेरी डाबरी रस्ता तयार करण्यात आला आहे.
    शाळा व वसतीगृह
    मनाबरोबर बोधीक् विकास व्हावा म्हणुन ई. ५ ते १० पर्यंत मध्यामीक विद्यालय व ई. १२ वि पर्यंत ( कला व विज्ञान ) उच्च मध्यामीक विद्यालय सुरु करण्यात आलेले आहे. तसेच गोरगरीबांच्या मुलांना शी शिषणाचा लाभ व्हावा याकरिता वसतीगृह सुरु करण्यात आले आहे.
    भव्य मंदिर
    स्वच्छता गृह
    वृशारोपण
    निसर्गाचा समतोल राखला जावा व परिसरातुन शुद्ध हवा मिळावी व पर्यटनाचा विकास व्हावा याकारिता सभोतली मोठ्या प्रमाणात वृशारोपण करण्यात आले आहे.
     

 

 
 
 
इथे क्लिक करा
 
 
 
© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.