देवस्थानचे भविष्यातील उपक्रम

    धर्मादाय दवाखाना
    गोरगरीब व सर्व स्तरातील भाविकांना आरोग्यच्या सुविधा होण्याकरिता देवस्थान मार्फत धर्मादाय दवाखान्याची सुविधा देण्याचा मानस आहे.
    अन्नछत्र
    देविगडावर दररोज येणारया भाविकांना माफकदरात विनामुल्य स्वरुपात प्रसादरूपी भोजन मिळावे यासाठी अन्नछत्र चालविण्याचा मानस आहे.
     

 

 
 
 
इथे क्लिक करा
 
 
 
© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.