रुग्णवाहिका मदत मंदिर संस्थानातर्फे आरोग्य सेवेतील योगदानासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली.