धार्मिक कार्यक्रम

भावी काळात भावीकांच्‍या कल्‍याणार्थ अनेक सुविधा व उपक्रम राबविण्‍याचे संस्‍थानच्‍या विचाराधीन आहे.

धार्मिक कार्यक्रम

  • प्रात:काल आरती सकाळी ७ वा. मध्‍यान्‍हकाल आरती दुपारी १२.०० वा. सायं. ७.०० वा. आरती.
  • प्रत्‍येक पौर्णिमेस हरिकीर्तन रात्री ९ ते ११ व भजन.
  • वासंतीक नवरात्र उत्‍सव- चैत्र शु. ।।१।। ते चैत्र शु. ।।९।।.
  • श्रीराम जन्‍मोत्‍सव – चैत्र शु. श्रीरामनवमी.
  • श्री हनुमान जन्‍मोत्‍सव- चैत्र शु. ।।१५।।.
  • योगीनी स्थापना वर्धापन दिनोत्‍सव- चैत्र शु. ।।१।। ते चैत्र शु. ।।१५।।.
  • श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव- भाद्रपद शु.।।४।। ते भाद्रपद शु. ।।१५।।.
  • श्री गणेशोत्‍सव- भाद्रपद शु. ।।४।। ते भाद्रपद शु. ।।१५।।.
  • शारदीय नवरात्र कार्यारंभ पूजन- भाद्रपद शु. ।।१५।।.
  • शारदीय नवरात्र घटस्‍थापना – आश्विन शु. ।।१।। ते आश्विन शु. पौर्णिमा
  • शारदीय नवरात्र चंडीयाग होमहवन- आश्विन शु. ८/९।।.
  • श्री मोहटादेवी यात्रा पालखी सोहळा- आश्विन शु. ।।११।।.
  • गंगास्‍नान कावडीने – होमहवन द्वितीय दिनी.
  • विजयादशमी शमी, शस्‍त्र पूजन- आश्विन शु. विजयादशमी.
  • श्री लक्ष्‍मी कुबेर पूजन- आश्विन वद्य ।।३०।। दीपावली.
  • श्रीगुरु दत्‍तात्रेय जन्‍मोत्‍सव – मार्गशीर्ष शु. पौर्णीमा.
  • शाकंभरी नवरात्र उत्‍सव- पौष शु. ।।८।। पौष शु. ।।१५।।.
  • शाकंभरी नवरात्र चंडीयाग होमहवन- पौष शु. शाकंभरी पौर्णीमा.
  • सामुदायीक कुंकुम अर्चन सुवासिनी पूजन- आश्विन शु. ललीता पंचमी.
  • सामुदायीक गोंधळ जागरण- आश्विन शु. ।।६।।.
  • फुलवरा नैवेद्ये समर्पण- आश्विन शु. ।।७।।.
  • दररोज त्रिकालपूजा, अभिषेक, श्री सत्‍यअंबा, श्री सत्‍यनारायण पूजा, कुंकुम अर्चन, श्रीसुक्‍त, श्री सप्‍तशती पाठ अनुष्‍ठान.