- श्रीयंत्र वृत्त त्रयात्मक तीन दर्शनरांगा,
- दर्शन रांगेमध्ये श्री गणपती, श्री गुरुदत्तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरंग, श्री उमामहेश्वर, श्रीगुरु भगवान बाबा, श्रीगुरु वामनभाऊ महाराज, चौसष्टयोगीनी, दशमहाविद्या, अष्टभैरव या देवदेवतांची प्रतीष्ठा केलेली आहे.
- सभागृहामध्ये यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्ठा
- सुलभ दर्शन व्यवस्था
- संगणीकृत देणगी व्यवस्था
- अभिषेक, होमहवन, कुलाचार, कुलधर्म, अर्चनासाठी स्वतंत्र कक्ष सुवासिनी भोजन कक्ष
- कीर्तन, प्रवचन कक्ष
- विनामुल्य सुसज्ज प्रसादालय
- वाताणुकुलीत विशेष अतिथी कक्ष
- देणगी मोजणी कक्ष
- अखंडितविद्युत व्यवस्था
- स्वच्छ आर ओ पिण्याचे पाणी
- स्वच्छता गृहे
- भक्त निवास
- सुरक्षा व्यवस्था
- वाहनतळ पार्किंग व्यवस्था
- मोहटादेवी गड- पाथर्डी दळणवळण मिनीबस व्यवस्था
- अपंग, वृद्ध व्यक्तिंसाठी लिफ्ट व्यवस्था
- कन्याजन्माचे स्वागत नामकरण संस्कार दर पौर्णिमेस होतो.
- त्रिकाळ पुजा आरती
- माध्यमीक व उच्चमाध्यमिक विद्यालय ७९१ विद्यार्थी संख्या
- श्री रेणुकामाता छात्रालय १०० विद्यार्थी संख्या
- सी.सी. कॅमेरे सिस्टीम अद्यावत
- वृक्ष लागवड व संगोपन
- प्रत्येक पौर्णिमेस कीर्तनाद्वारे समाज प्रबोधण
- सहलीच्याविद्यार्थ्यांना संस्कार मार्गदर्शन
- वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहव कथा द्वारे समाज प्रबोधन.
- माहिती व्यवस्था.
- नामजप, ध्यान कक्ष
- वाड:मय ग्रंथ, निर्मिती, दिनदर्शिका उपलब्ध
- सामुदायीक कुंकुम अर्चन, सुवासिनी, कुमारिका पूजन
- पूजाप्रसाद केंन्द्र,
- धान्य, पीठ दान कक्ष
- प्रसादरुपी वस्त्रदेणगी रक्कमेवर उपलब्ध
- प्रकाशित पुस्तके १) श्री मोहटादेवी पूजा विधी, २) मोहट्याची रेणुका, ३) चित्रकथा, ४) आरती संग्रह, ५) ओवीबद्ध चरित्र मंगळवार व्रतकथा.
- मोहटादेवी दिनदर्शिका उपलब्ध आहे.
- आगामी प्रकाशन (लिखाण पूजारिद्वारा ) श्री यंत्रकार मंदिर महात्म्य
श्री मोहटादेवी ध्यान, गायत्री, श्री मोहटादेवी देव्याष्टक, प्रार्थना, आरती, मंत्रपुष्पांजलीची निर्मिती केली आहे.