नित्य धार्मिक पूजा विधी व आरती कार्यक्रम वेळापत्रक

वेळ विधी प्रकार
पहाटे ५ नगारा वादन, भूपाळी.
पहाटे ५ ते ७ महापूजा अभिषेक, नूतन महावस्‍त्र समर्पण, सुवर्ण सौभाग्‍य अलंकार, पुष्‍पमाला व नैवेद्य समर्पण.
सकाळी ७ ते ७.३० प्रात:काल आरती, तीर्थप्रसाद वाटप.
सकळी ८ ते ११ श्री सप्‍तशती पाठ वाचन.
पहाटे ५ ते रात्री १० भावीकांचे दर्शन.
दुपारी ११.३० ते १२ मध्‍यान्‍हकाल पंचोपचार पूजा व महानैवेद्य समर्पण.
दुपारी १२ ते १२.३० मधान्‍हकाल आरती.
दुपारी १२.३० ते २.३० भावीकांना महाप्रसाद वाटप.
सायं. ६.३० ते ७ प्रदोष पूजा, स्‍तोत्र पठन, फलनैवेद्य समर्पण.
सायं. ७ ते ७.४५ सायान्‍ह आरती, अष्‍टके, दृष्‍ट जोगवा व प्रार्थना.
रात्री ७.४५ ते ८.४५ भावीकांना महाप्रसाद वाटप.